ショーツ 作成

५ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव येथील आर. जी. शिंदे कॉलेजमध्ये झालेल्या निरोप समारंभातील एक क्षण, जो सगळ्यांच्या काळजाला भिडला. वरषा खरात हिने दिलेलं हे भाषण तिचं शेवटचं ठरलं.
ही क्लिप एक आठवण आहे तिच्या आत्मविश्वासाची, तिच्या शब्दांमधून झळकणाऱ्या भावना आणि त्या अनपेक्षित क्षणाची.
तिच्या आत्म्यास शांती लाभो.
コメント
もっと見せる